Karad : सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत सोमय्या संतापले | Kirit Somaiya | Sarkarnama

3 years ago
1

Karad : सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत सोमय्या संतापले

Karad : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कराडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारनं ठोकशाही करून घोटाळे उघड करणाऱ्यालाच रोखण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

#KiritSomaiya #karad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...