Rupali Chakankar : लखोबा लोखंडे म्हणजे नक्की कोण; चाकणकरांचा फडणवीसांना खोचक सवाल | Sarkarnama

3 years ago
2

Rupali Chakankar : लखोबा लोखंडे म्हणजे नक्की कोण; चाकणकरांचा फडणवीसांना खोचक सवाल

फेसबुकवरील लखोबा लोखंडे (Lakhoba Lokhande) पेजबाबत (Facebook Page) राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी मोठा खुलासा केला आहे. याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपच्या आयटी सेलवर (BJP IT Cell) हल्लाबोलही केला आहे. लखोबा लोखंडे या फेक फेसबुक पेजवरील अश्लील, समाजात, जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या लिखाणाला फडणवीसांचा पाठिंबा होता का,असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित करत फडणवीसांवर ताशेरे ओढले आहे.

#rupalichakankar #lakhobalokhande #DevendraFadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...