Rupali Chakankar : चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न | Sarkarnama

3 years ago
1

Rupali Chakankar : चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न

रुपाली चाकणकरांनी यावेळी ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाना साधला आहे. ''चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजितदादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल, '' असे ट्विट करत चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे.

#rupalichakankar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...