Beed : पाटलांना काँग्रेसची उमेदवारी; जिल्हाध्यक्षांनी आनंदात धरला ठेका | Rajni Patil | Sarkarnama

3 years ago
1

Beed : पाटलांना काँग्रेसची उमेदवारी; जिल्हाध्यक्षांनी आनंदात धरला ठेका

Beed : राज्यसभेच्या पोटणीवडणुकीसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांनीही ठेका धरला.

(व्हिडिओ : कृष्णा शिंदे)

#rajnipatil #rajesahebdeshmukh #BEED

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...