Nagpur : …तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही! | Ravi Rana | Nagpur | Sarkarnama

3 years ago
1

Nagpur : …तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही!

Nagpur : मागील वर्षी दिवाळीच्या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी माझ्यासह शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले होते. तीन दिवस आम्ही जेलमध्ये होतो. वर्ष उलटले पण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. आज तिवसा न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले. यावर्षी दिवाळीच्या आधी जर मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पूर्ण केल्या नाहीत, तर मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला आहे.

#RaviRana #UddhavThackeray #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...