Udayanraje bhosale | उदयनराजे भोसले यांच कोरोना बाबत अजब वक्तव्य |Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
1

Udayanrajebhosale : उदयनराजे भोसले यांच कोरोना बाबत अजब वक्तव्य
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केला आहे.कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता,आहे आणि असाच राहणार आहे.कोणी जरी म्हटलं तरी कोरोना हा जाणार नसल्याचं वक्तव्य उदयनराजे यांनी केल आहे.सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन च्या वतीने कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरती साठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले त्यावेळी उदयनराजे यांनी अचानक आंदोलनस्थळी भेट दिली.
#Udayanrajebhosale #BJP #Corona #MP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...