Chandrapur : माजी आमदाराने भर पावसात पाडली लोकांची घरे... | Chandrapur | Sarkarnama

3 years ago
3

Chandrapur : माजी आमदाराने भर पावसात पाडली लोकांची घरे...

Chandrapur : भाजप नेते तथा माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेकडे जाणारा रस्ता मोठा करण्यासाठी घरे पाडण्याचे आदेश आणले आहेत. हा प्रकार संतापजनक आहे. त्यात मनपा प्रशासनानेही केवळ २४ तासांची नोटीस बजावत अतिक्रमण हटविण्यासाठी पथक पाठविले. त्यामुळे महानगरपालिका आणि जव्हेरी यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यात कुणाचीही घरे पाडता येत नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत. ही कारवाई करणे चुकीचे आहे, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी म्हणाले.

#Chandrapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...