Chandrapur : माजी आमदार जव्हेरींनी न्यायालयाला दिली खोटी माहिती... | Chandrapur | Sarkarnama

3 years ago
4

Chandrapur : माजी आमदार जव्हेरींनी न्यायालयाला दिली खोटी माहिती...

Chandrapur : तुकुम परिसरातील ही घरे ४० ते ५० वर्षांपासून वास्तव्यात आहेत. भाजप नेते तथा माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी न्यायालयात चुकीची माहिती सादर करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश आणले आहेत. त्यामुळे याविरोधात येत्या काळात तीव्र आंदोलन करू, असे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार म्हणाले.

(व्हिडिओ : प्रमोद काकडे)

#Chandrapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...