Mumbai : "चंद्रकांतदादा, तुम्ही खोटं बोलतात", संजय राऊत | Sanjay Raut | Mumbai | Sarkarnama

3 years ago
1

Mumbai : "चंद्रकांतदादा, तुम्ही खोटं बोलतात", संजय राऊत

Mumbai : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत यांना मानहानीची किंमत वाढवण्याबाबतचे चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) सांगितले राऊत म्हणाले की, प्रश्न माझ्या किंवा त्यांच्या पैशाचा नाही. प्रश्न स्वाभिमानाचा असतो. अब्रुची आणि स्वाभिमानाची कोणती किंमत होत नाही.

#SanjayRaut #ChandrakantPatil #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...