Parner : किरीट सोमय्याला किती वेळा अडवणार | Kirit Somaiya | Parner | Sarkarnama

3 years ago
1

Parner : किरीट सोमय्याला किती वेळा अडवणार

Parner : पारनेर साखर कारखान्याच्या पाहणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भेट देऊन या कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेतली. `मला कोल्हापूरला (Kolhapur) जाण्यासाठी पोलिसांनी अडविले. पारनेरला (Parner) जाण्यासाठी अडवतील, अशी भीती दाखवली होती. पण सोमय्या यांना किती वेळा अडविणार, असा सवाल करत मी पारनेरची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

#KiritSomaiya #parner

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...