Solapur : फसलेल्या भक्तांनो, न घाबरता पुढे या! | Solapur | Sarkarnama

3 years ago
2

Solapur : फसलेल्या भक्तांनो, न घाबरता पुढे या!

Solapur : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे मनोहरमामाच्या भक्तांना आवाहन. बुवाबाजी आणि महिलेवर अत्याचार प्रकारणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात आणखी कोणी फसलेले आणि अन्यायग्रस्त असतील तर त्यांनी न घाबरता पोलिसांत येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केल आहे.

#solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...