Devendra Fadnavis : नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरले? | Sarkarnama

3 years ago
1

Devendra Fadnavis : नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरले?

काॅंग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी 23 सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राजकीय धुरळा उडाला होता. त्या बैठकीवर भाष्य करताना फडणवीस यांनी आम्ही ओबीसी आरक्षणासाठीची (OBC Reservation) चर्चा यात केल्याचे स्पष्ट केले.

#DevendraFadnavis #NanaPatole #BalasahebThorat

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...