Success Password | मुक्ता दाभोळकर | Sarkarnama |

3 years ago
2

मुक्ता दाभोळकर सामाजिक कार्य क्षेत्रातील एक आघाडीचे नाव. अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या कार्यातून संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचे मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा समाज सुधारणेचा वारसा मुक्ता दाभोळकर समर्थपणे चालवत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सर्वांना कळले की, नरेंद्र दाभोळकर यांचे खरे कार्य काय आहे ते.
महाराष्ट्रात, देशात चालू असलेल्या घडामोडींबद्दल त्या सातत्याने व्यक्त होत असतात. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. वडीलांचे काम समोर नेत असताना, त्यांची सेवाभावी वृत्ती, त्याग, समर्थन आणि लोकनिष्ठा दिसून येते. मुक्ता दाभोळकर यांच्या कार्याचा मुख्य उद्देश समाजामध्ये परिवर्तन घडले पाहिजे असा आहे. जिजाऊ - सावित्री - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांवर आणि आपल्या वडीलांच्या विचारांवर कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांच्या यशाचा 'सक्सेस पासवर्ड' जाणून घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमातून...
चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Mukta_Dabholkar #Mumbai
#SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...