Ajit Pawar Speech: अजित पवार यांनी निकृष्ट कामाबद्दल भरसभेत पोलिसांना सुनावले | Sarkarnama |

3 years ago
1

साताऱ्यातील खटाव तालुक्यात वडूज येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या इमारतीच्या दर्जाबाबत बोलताना अजित पवारांनी  नाराजी व्यक्त करत अशा प्रकारच्या निकृष्ट दर्ज्याच्या बांधकामाबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा कामांच्या उद्घाटनाला बोलवताना अधिकाऱ्यांनी 50 वेळा विचार करून मगच मला बोलवा. नाही तर तुमच्या कामाचा पंचनामा होईल आणि तुमची बदनामी होईल, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. यावेळी स्टेजवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा उपस्थित होते.
#ajitpawar #satar #AjitPawarSpeech #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...