आलात, तर तुमच्याबरोबर; नाही तर तुमच्याशिवाय : Sanjay Raut | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
3

आलात, तर तुमच्याबरोबर; नाही तर तुमच्याशिवाय : Sanjay Raut
सन्मान ठेवून आघाडी झाली, तरच ती आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीत केली जाईल.अन्यथा,आलात, तर तुमच्याबरोबर नाही,तर तुमच्याशिवाय लढू,असा इशारा दोन्ही काँग्रेसला देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा पुन्हा आज भोसरीत  दिला. स्वाभिमान सोडून तडजोड करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
#SanjayRaut #Shivsena #Ajitpawar #NCP #Pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...