Chitra wagh यांनी केलेल्या टीकेला गृहराज्यमंत्री यांचे प्रतिउत्तर...| Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला गृहराज्यमंत्री यांचे प्रतिउत्तर...
सातारामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी हे सरकार पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या तक्रारींवर सकृत दर्शनी चौकशी केल्यानंतर तात्काळ त्या तक्रारी दाखल करून घेतल्या जातात आणि पोलीस याच्याकडे लक्ष देऊन अधिक तपास करतात असे म्हणत त्यांनी भाजपचा चित्राताई वाघ केवळ राजकीय हेतूने आणि अपुऱ्या माहितीने बोलत असतात असा टोला शंभूराज देसाई यांनी लावला
#shambhurajdesai #Chitrawagh #Satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...