अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पूजण्याचा धक्कादायक प्रकार | Wai | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पूजण्याचा धक्कादायक प्रकार
स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी नातेवाईक झाले बेपत्ता झाले आहेत. पुण्यातील हडपसर येथून हे लोक आले होते.
#Pune #Hadapsar #Superstition #Cemetery #Wai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...