Nagpur : देशमुखांना भाजपचा प्रचार करणे भोवणार; पटोलेंचा कडक कारवाईचा इशारा | Nana Patole |Sarkarnama

3 years ago
2

Nagpur : देशमुखांना भाजपचा प्रचार करणे भोवणार; पटोलेंचा कडक कारवाईचा इशारा

Nagpur : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये (Congress) खळबळ उडाली आहे. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देशमुखांना कारवाईचा इशारा दिला आहे.

#NanaPatole #ashishdeshmukh #Congress #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...