Wai : वाईतील जादूटोणा प्रकारावर गृहराज्यमंत्री देसाई यांचे आदेश | Shambhuraj Desai | Sarkarnama

3 years ago
16

Wai : वाईतील जादूटोणा प्रकारावर गृहराज्यमंत्री देसाई यांचे आदेश

Wai : सुरूर (ता. वाई) येथे अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पूजण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन करत असल्याचे व्हिडीओत दिसून आले. या प्रकरणातील मांत्रिकाला ताब्यात घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिला.

#ShambhurajDesai #wai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...