Kirit Somaiya: घोटाळेबाज राक्षसाचा नाश करण्यासाठी कोल्हापूरला निघालोय : किरीट सोमय्या |Politics

3 years ago
2

कऱ्हाड (सातारा) : घोटाळेबाज राक्षसाचा नाश करणासाठी मी कोल्हापुरातील आंबेमातेच्या दर्शनाला निघालोय, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या सोमय्या यांचे उंब्रजला कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (व्हिडिओ : सचिन शिंदे)
#Satara #KiritSomaiya #Politics #sataranews #Kolhapurnews Kirit Somaiya #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...