Kalyan-Dombivli : राजू पाटलांचा इशारा; 15 दिवसांत खड्डे भरा अन्यथा... | Raju Patil | Sarkarnama

3 years ago
1

Kalyan-Dombivli : राजू पाटलांचा इशारा; 15 दिवसांत खड्डे भरा अन्यथा...

Kalyan-Dombivli : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला. आता सहनशीलतेचा अंत झालाय, 15 दिवसांत खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू, असा इशारा आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना दिला.

#RajuPatil #KalyanDombivli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...