Alibag : 'शिवसेनेच्या आमदारांची छाप पडत नाही' | Mahendra Dalvi | Jayant Patil | Sarkarnama

3 years ago
2

Alibag : 'शिवसेनेच्या आमदारांची छाप पडत नाही'

Alibag : ''अलिबागच्या आमदारांची छाप पडत नसल्याने आमची आठवण मंत्री, अधिकारी शिपाई काढतात,'' अशी शेलक्या शब्दात अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) याच्यांवर शेकापचे आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांनी टीका केली आहे. ते अलिबाग येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या या विधानामुळं आमदार दळवी व त्यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

#mahendradalvi #jayantpatil #Alibag

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...