Solapur : आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल | Praniti Shinde | Sarkarnama

3 years ago
1

Solapur : आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur : इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात आंदोलकांनी घोषणी दिल्या. कॉग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदेंसह (Praniti Shinde) जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsingh Mohite Patil), माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre), शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

#pranitishinde #dhawalsinghmohitepatil #siddharammhetre

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...