Nagpur : खासदार राणा सोयाबिनसाठी भेटल्या कृषीमंत्र्यांना.. | Navneet Rana | Sarkarnama

3 years ago

Nagpur : खासदार राणा सोयाबिनसाठी भेटल्या कृषीमंत्र्यांना..

Nagpur : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील पूर परिस्थितीची माहिती दिली. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई देऊन केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करण्याची मागणी त्यांनी केली. सोयाबिनची आयात थांबवून सोयाबीनला १० हजार रुपये भाव कायमस्वरूपी द्यावा, असेही त्या म्हणाल्या.

#navneetrana #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...