Andheri:बेशिस्त वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न |Politics |Sarkarnama

3 years ago
3

अंधेरीच्या डिएननगर परिसरात गाडी थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसाला चक्क गाडीच्या बोनटवर बसावे लागले. विजय गुरव असे या वाहतूक हवालदाराचे नाव आहे. चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लघंन झाल्यानंतर गुरव यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरव गाडी समोर आले. तरी चालकाने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर गुरव यांनी बोनटवर उडी टाकली. वेळीच गुरव याच्या मदतीला स्थानिक आल्यानंतर चालका विरोधात डीएननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
#andheri #police #mumbai #mumbainews #mumbailiveupdates #andheri #andherinews

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...