Nana patole | नाना पटोलेंच्या बोलण्याला उत्तर द्यायचं नसतं... | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

Nana patole | नाना पटोलेंच्या बोलण्याला उत्तर द्यायचं नसतं...
नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर द्यायचे नसते. कारण ते उठसूठ काहीही बोलत असतात. उद्या ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरही आरोप करून काहीबाही बोलू शकतात, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. परमबीरसिंह यांना देशाबाहेर पाठवण्यात केंद्र सरकारचा हात आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यावर फडणवीसांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
#Nanapatole #congress #devendrafadnavis #Nagpur #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...