Devendra fadnavis | हे काही अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही… | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

Devendra fadnavis | हे काही अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही…
वणी (जि. यवतमाळ) - आम्ही काही कुणाची वाट बघत बसलेलो नाही. लोकशाहीमध्ये एक सरकार येतं, ते जातं मग दुसरं येतं… हे काही आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही. त्यामुळे आमचं सरकार निश्‍चितच येणार आहे. ते उद्या येईल, परवा येईल नाहीतर २०२४ मध्ये येईल. आम्ही काही त्याची वाट बघ नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले. (व्हिडिओ - संजय राठोड)
#Yavatmal #Devendrafadnavis #Politics #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...