Law Minister Kiren Rijiju Dance | केंद्रीय मंत्र्यांच्या नृत्याची मोदींना भुरळ | Sarkarnama

3 years ago
3

Law Minister Kiren Rijiju Dance | केंद्रीय मंत्र्यांच्या नृत्याची मोदींना भुरळ
केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू (Law Minister Kiren Rijiju )यांचा नृत्य (Dance )करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ते एका लोकगीतावर नृत्य करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या नृत्याची भुरळ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पडली आहे.
#KirenRijiju #LawMinister #Dance #ViralVideo #socialMedia #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...