Nagpur: संजय राऊत यांनी मोदी सरकारवरही मत मांडावे. | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

नागपूर : काँग्रेसला काय करावं काय नाही हे माहित आहे. संजय राऊत संपादक आहेत. त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. हेच मत त्यांनी मोदी सरकारबाबतंही मांडावं, देशात महागाई वाढलीय. यावर संजय राऊत यांनी लेख लिहावा, असा टोला नाना पटोले यांनी हाणला. काँग्रेसला काय करायचं हे काँग्रेसला माहिती आहे. पण संजय राऊत यांना हे सांगू इच्छीतो की २०२४ मध्ये देशात काँग्रेसचंच सरकार असेल, असेही ते म्हणाले.
#nanapatole #sanjayraut #bjp #congress #narendramodi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...