Nagpur: प्रत्यक्ष कृतीतही नानाच मोठा. | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

नागपूर : या राज्यातला संस्कार असा आहे की, नाना हा मोठाच असतो, दादा आपण लहान्यालाच म्हणतो, त्यामुळे कृतीमध्येसुद्धा नानाच मोठा आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कालच्या कृतीचे समर्थन केले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)
#nanapatole #congress #nanapatolelive #nanapatolelivenews #politics #maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...