Pimpri: अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पहायचंय : अमोल कोल्हे | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

पिंपरी : दादांकडून (अजित पवार) अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांना मुख्यमंत्री झालेले मला पहायचंय, त्यासाठी माझ्यासह प्रत्येक कार्यकत्याने त्यांना बळ दिले पाहिजे, अशी अपेक्षा शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. (व्हिडीओ : गोपाळ मोटघरे)
#ajitpawar #amolkhole #ncp #sharadpawar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...