Pimpri: भाजप नेत्यांची खासदार अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली! | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

पिंपरी : राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांची राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खिल्ली उडवली. भाजप असं म्हणतं तेव्हा मला लहानपणीची लांडगा आला रे, लांडगा ही गोष्ट आठवते. महाविकास आघाडीची सत्ता लवकरच जाणार आणि पुन्हा निवडणूक होणार, असा दावा करणारे ते मोठे नेते आहेत, अशी कोपरखळीसुद्धा त्यांनी मारली
#pimpirchinchwad #pimpri #amolkolhe #amolkolheprimpri #ajitpawar #sharadpawar #ncp

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...