Drugs | हा प्रश्न येणाऱ्या पिढ्यांचा, देशाच्या भविष्याचा | Atul Londhe | Addiction | Sarkarnama

3 years ago
1

Drugs | हा प्रश्न येणाऱ्या पिढ्यांचा, देशाच्या भविष्याचा | Atul Londhe | Politics | Sarkarnama
तरुण पिढी व्यसनाला बळी पडणे चांगले नाही. हे ड्रग्ज देशात आणणाऱ्या ड्रग पेडलरवर (drug peddlers)कारवाई करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवरुन जर ड्रग्ज येत असेल तर ही केंद्रसरकारची जबाबदारी आहे. हा प्रश्न देशाच्या भविष्याचा आहे, येणाऱ्या पिढ्यांचा आहे, समाजाचा आहे. त्यासाठी आधी ड्रग पेडलर्सला पकडले पाहिजे. ते देशाच्या आत आलेच नाही पाहिजे. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले आहे.
#AtulLondhe #drugpeddlers #addiction #Drugs #Youth #centralgovernment #Mumbai #Congress

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...