'ठाकरे सरकार इलेव्हन''ची यादी वाढणार : Kirit Somaiya | Politics | Mumbai | Sarkarnama

3 years ago
2

Former MP Kirit Somaiya | 'ठाकरे सरकार इलेव्हन''ची यादी वाढणार : सोमय्या
मुंबई (Mumbai) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची ठाकरे सरकारमधील (Uddhav Thackeray) मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच आहे. किरीट सोमय्यांनी काही दिवसापूर्वी टि्वट करीत ठाकरे सरकारमधील भष्ट्राचारी ११ नेत्यांची यादी जाहीर केली होती त्यानंतर या यादीत आणखी वाढ होणार असल्याचे संकेत सोमय्यांनी दिले आहेत. सोमय्या आज एका कार्यक्रमात बोलत होते.
#KiritSomaiya #UddhavThackeray #Politics #BJP #Shivsena #Maharashtra #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...