Give compensation to the farmers | शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या; सदाभाऊ खोत | Sarkarnama

3 years ago
2

Give immediate compensation to the farmers | शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या; सदाभाऊ खोत
नांदेड : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी वजीरगाव ता. नायगाव येथील किसन पाटील यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.
#SadabhauKhot #Nanded #farmer #heavyrain #Cropdamage #compensation #compensationtothefarmers

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...