Dhananjay Munde : बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत | Sarkarnama

3 years ago

Dhananjay Munde : बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने राज्यातील बहुतांश शाळा दीर्घ कालावधीनंतर पुन्हा सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या भागात हजेरी लावली. बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
#DhananjayMunde #Beed #School #maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...