Congress leader Sachin Pilot : भाजपच्या विरोधात सचिन पायलट उतरले | Politics | Mumbai | Sarkarnama

3 years ago
1

Congress leader Sachin Pilot : भाजपच्या विरोधात सचिन पायलट उतरले | Politics | Mumbai | Sarkarnama
उत्तर प्रदेशातील हिंसाचारात शेतकरी ठार झाल्याने त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. विविध राज्यांतील काँग्रेस नेते या आंदोलनात उतरले आहेत. राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही आक्रमक भाषेत भाजपवर निशाणा साधला.
#SachinPilot #Congressleader #Mumbai #Rajasthan #BJP #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...