Solapur ZP | झेडपी अध्यक्षांनी टक्केवारी मागितली : सभापतींचा आरोप |Politics | Maharashtra|Sarkarnama

3 years ago

Solapur ZP | झेडपी अध्यक्षांनी टक्केवारी मागितली : सभापतींचा आरोप |Politics | Maharashtra|Sarkarnama
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य उप केंद्राच्या कामांसाठी 65 लाख रुपयांच्या फाईलवर कार्योत्तर मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे आणि त्यांचे स्वीय सहायक सूर्यकांत मोहिते यांनी एक टक्क्‍याची लाच मागितल्याचा आरोप कृषी पशुसंर्वधन सभापती अनिल मोटे यांनी केला आहे.
#solapur #ZP #Bribe

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...