Priyanka Gandhi | मोदीजी, हा व्हिडीओ पाहिला का? | Congress | Narendra Modi | Politics | Sarkarnama

3 years ago
1

Priyanka Gandhi | मोदीजी, हा व्हिडीओ पाहिला का? | Congress | Narendra Modi | Politics | Sarkarnama
लखीमपूर खीरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनऊच्या दौऱ्यावर आहेत. नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना या घटनेचा व्हिडीओ दाखवत, हा व्हिडीओ पाहिला का, असा सवाल केला आहे. तसेच मंत्र्याच्या मुलाला अटक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
#PriyankaGandhiVadra #NarendraModi #Lakhimpurkheri #KisanAandolan #UttarPradesh #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...