भविष्यात त्या विश्वासघाताची परतफेड नक्कीच करू - कोमल ढोबळे | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

भविष्यात त्या विश्वासघाताची परतफेड नक्कीच करू - कोमल ढोबळे
मंगळवेढा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2017 मधील निवडणुकीत हुलजंती गटात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचा पराभव झाला. त्या वेळी दिशाभूल करून विश्वासघात केला. भविष्यात त्या विश्वासघाताची परतफेड नक्कीच करू, असा इशारा ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे यांनी दिला आहे.
#komaldhobale #LaxmanDhobale #Solapur #ZP #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...