Lakhimpur: तत्काळ अटक करून मंत्र्यांना पदावरून हटवावे | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना तत्काळ अटक करून मंत्र्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
#lakhimpurkhairi #nawabmalik #bjp #ncp #sharadpawar #ajitpawar #supriyasule

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...