Ajitdada म्हणाले, ''पाहुण्यांचे काम सुरु आहे, ते गेल्यावर बोलेन | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
3

Ajitdada म्हणाले, ''पाहुण्यांचे काम सुरु आहे, ते गेल्यावर बोलेन | Politics | Maharashtra |Sarkarnama
मावळ (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या घरी, शिवालिक ग्रुप, चोराडिया, डीबी रियालिटी अशा काही ठिकाणी आयकर विभागाची (Income Tax Department) छापेमारी सुरु आहे, याबाबत आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ''ढगाळ गोळ्या मारु नका,'' असे अजित पवार म्हणाले.
#AjitPawar #ParthPawar #IncomeTaxDepartment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...