Ramraje Nimbalkar आणि Udayanraje Bhosale भेटले.. त्याचीच साताऱ्यात चर्चा | satara | Sarkarnama

3 years ago
1

Ramraje Nimbalkar आणि Udayanraje Bhosale भेटले.. त्याचीच साताऱ्यात चर्चा | satara | Sarkarnama
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील विश्रामगृहात भेट झाली. या दोघांत लोकसभा निवडणुकीआधी याच विश्रामगृहात वाद झाला होता. आता हे दोन्ही नेते तेथेच एकत्र भेटले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी या भेटीत राजकारण नसल्याचा दावा केला.
#RamrajeNimbalkar #udayanrajebhosale #Satara #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...