Padalkar:...या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना? | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#gopichandpadalkar #nawabmalik #cruisedrugscase
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांना बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकली आहे, अशी टिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...