Bandh | 'फडणवीस यांचे आज महाराष्ट्रावरील उफाळून आलेले प्रेम पाहून खूप गहिवरून आले' | Sarkarnama

3 years ago
1

Maharashtra Bandh | Pune | Rupalichakankar | 'फडणवीस यांचे आज महाराष्ट्रावरील उफाळून आलेले प्रेम पाहून खूप गहिवरून आले'
महाराष्ट्र बंदवरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले.
#Rupalichakankar #NCP #Maharashtra #Bandh #mahavikasaghadi #Congress #Maharashtra #Bandh #maharashtrabandh #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...