Maharashtra Bandh | 'स्वतःच बंद पुकारणारे महाविकास आघाडी सरकार हे ढोंगी' Politics | Sarkarnama

3 years ago
1

Maharashtra Bandh | 'स्वतःच बंद पुकारणारे महाविकास आघाडी सरकार हे ढोंगी' Politics | Sarkarnama

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदवर टीका केली आहे. लखीमपूरच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद केला. मात्र महाराष्ट्रातील सरकार अभूतपूर्व अडचणीत असताना , शेतकऱ्याला कोणतीही मदत दिली नाही, कर्ज माफी, मदत, आपत्ती मदत घोषणा हवेत विरल्या, अशी टीका त्यांनी केली.
#DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Bandh #mahavikasaghadi #Congress #maharashtrabandh #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...