साताऱ्यातील नवीन रुग्णालयासाठी शिवेंद्रराजेंनी सुचविली जागा | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#MLA #Satara #Sarkarnama
साताऱ्यातील नवीन रुग्णालयासाठी शिवेंद्रराजेंनी सुचविली जागा
सातारा : साताऱ्याला एक नवीन शासकीय हॉस्पिटल मंजुर झाले असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱयात सांगितले होते. त्यासाठी एक एकर जागा आवश्यक होती. सातारा शहरात असलेले जुने सिव्हिल हॉस्पिटल ची जागा सध्या पडून आहे, या जागेचा वापर त्यासाठी करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
#shivendrasinghrajebhosale #MLA #Satara #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...