Satara | उदयनराजे कोणत्या घराण्यातील, शिवेंद्रराजेंचा सवाल! | District Bank Election | Sarkarnama

3 years ago
4

#Satara #DistrictBankElection #Sarkarnama
Satara | उदयनराजे कोणत्या घराण्यातील, शिवेंद्रराजेंचा सवाल! | District Bank Election | Sarkarnama
सातारा : सभापती रामराजेंना आमनेसामने या, असे म्हणणारे त्यांच्याशीच जिल्हा बँकेच्या निवडणूकीविषयी चर्चा करायला जातात. आपण कुठल्या घराण्यातील, आपण छत्रपतींच्या घराण्यातील. आपण त्यांना शिव्या देतो, त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जायचे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना जिल्हा बँकेवर घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर लगावला. सातारा जिल्हा बँकेत योगदान दिलय त्यांनी या बँकेवर काम करावे. केवळ पाटीवर नाव लावण्यासाठी बँकेच्या संचालक पदावर येऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
#Satara #shivendrarajebhosale #udayanrajebhosale #DistrictBankElection

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...