Nagpur | महाविकास आघाडीचा भंडाफोड केव्हाच सुरू झाला... | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#ChandrakantPatil #Nagpur #Sarkarnama
Nagpur | महाविकास आघाडीचा भंडाफोड केव्हाच सुरू झाला... | Politics | Maharashtra | Sarkarnama
नागपूर (Nagpur) - महाविकास आघाडी सरकारचा भंडाफोड फार पूर्वीपासूनच सुरू झाला आहे. अनिल देशमुख यांच्यापासून तो सुरू झाला तर संजय राठोड, अनिल परब नंतर अजित पवारांपर्यंत तो आला आहे. आता मंत्रिमंडळात आणखी कोण बाकी आहेत, त्याची चाचपणी सुरू आहे आणि आम्ही प्रबळ, प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करत आहो, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज येथे म्हणाले. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)
#ChandrakantPatil #Nagpur #mahavikasaghadi #BJP #MaharashtraPolitics #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...