Udayan Raje Bhosale | तुम्ही डोक्यावर फिरा ; उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना सुनावलं | Sarkarnama

3 years ago
1

Udayan Raje Bhosale | तुम्ही डोक्यावर फिरा ; उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना सुनावलं
सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी काही दिवसापूर्वी दुचाकीवरुन फेरफटका मारला होता. यावरुन आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje) यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'हिमंत असेल तर समोर या' असे आव्हान त्यांनी शिवेंद्रराजेंना केले आहे.
#UdayanRajeBhosale #Satara #sarkarnama #ShivendraRaje

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...